IPL 2022, RCB vs PBKS: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; एक बदल करून पंजाब किंग्स मैदानात
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल 2022 चा 60 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ‘आर या पार’च्या सामन्यात आरसीबी कर्णधार फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी कोणताही बदल झालेला नाही तर पंजाबने संदीप शर्माच्या जागी हरप्रीत ब्रारचा समावेश केला आहे.
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यातील आयपीएल (IPL) 2022 चा 60 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील हा सामना पंजाबसाठी ‘करो या मरो’ चा असेल. तर आरसीबी (RCB) या सामन्यातून प्लेऑफच्या आणखी जवळ जाण्याच्या प्रयत्न करतील. ‘आर या पार’च्या सामन्यात आरसीबी कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी कोणताही बदल झालेला नाही तर पंजाबने संदीप शर्माच्या जागी हरप्रीत ब्रारचा समावेश केला आहे.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
PBKS
Punjab Kings
RCB
RCB vs PBKS
RCB vs PBKS 2022
RCB vs PBKS 2022 Live
RCB vs PBKS Live
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement