IPL 2022, RCB vs PBKS: ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीने उडवला शिखर धवनचा दांडू, PowerPlay मध्ये पंजाबने गमावली पहिली विकेट
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: धमाकेदार सुरुवातीनंतर पंजाब किंग्जला पहिला धक्का बसला आहे. पंजाब किंग्स संघाने सलामीवीर शिखर धवनच्या रूपाने पहिली विकेट गमावली आहे. धवन 15 चेंडूत 21 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याला ग्लेन मॅक्सवेलने क्लीन बोल्ड केले. पंजाब किंग्जने 4 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या.
IPL 2022, RCB vs PBKS Match 60: धमाकेदार सुरुवातीनंतर पंजाब किंग्जला (Punjab Kings) पहिला धक्का बसला आहे. पंजाब किंग्स संघाने सलामीवीर शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) रूपाने पहिली विकेट गमावली आहे. धवन 15 चेंडूत 21 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. त्याला ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) क्लीन बोल्ड केले. पंजाब किंग्जने 4 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
PBKS
Punjab Kings
RCB
RCB vs PBKS
RCB vs PBKS 2022
RCB vs PBKS 2022 Live
RCB vs PBKS Live
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement