IPL 2022, RCB vs KKR Match 6: हंसरंगाच्या फिरकीपुढे कोलकाताचे वाघ धराशाई, रॉयल चॅलेंजर्ससमोर अवघ्या 129 धावांचे माफक लक्ष्य
IPL 2022, RCB vs KKR Match 6: आयपीएलच्या 6 व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ फक्त 128 धावांवर गारद झाला आहे. अशा प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला विजयासाठी फक्त 129 धावांचे लक्ष्य मिळाले. आरसीबीच्या भेदक गोलंदाजीपुढे केकेआरचे फलंदाज अक्षरशः धराशाई झाले. संघासाठी अष्टपैलू आंद्रे रसेलने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी महत्वाचे योगदान दिले.
IPL 2022, RCB vs KKR Match 6: आयपीएलच्या सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघ 18.5 षटकांत फक्त 128 धावांवर गारद झाला आहे. उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्या अखेरच्या षटकांत छोटेखानी योगदानच्या जोरावर केकेआरने सन्मानजनक धावसंख्या गाठली. अशा प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयासाठी फक्त 129 धावांचे लक्ष्य मिळाले. आरसीबीच्या भेदक गोलंदाजीपुढे केकेआरचे फलंदाज अक्षरशः धराशाई झाले. संघाचा धाकड अष्टपैलू आंद्रे रसेल याने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर आरसीबीसाठी वानिंदू हसरंगा याने चार विकेट घेतल्या. तर आकाश दीप याने 3, हर्षल पटेल याला दोन, तसेच मोहम्मद सिराज याच्या खात्यात एक विकेट राहिली.
Tags
cricket
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KKR
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
RCB
RCB vs KKR
RCB vs KKR 2022
Royal Challengers Bangalore
Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders 2022
Wanindu Hasaranga
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
वानिंदू हसरंगा
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement