IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूंसोबत लसिथ मलिंगा याचे मजेदार संभाषण, व्हिडिओ होतोय व्हायरल (Watch Video)

या सामन्यापूर्वी राजस्थानचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा यांनी मुंबईच्या खेळाडूंशी गमतीशीर संवाद साधला. मलिंगा 2009 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि अनेक वर्षे संघाचा अविभाज्य भाग राहिला. मलिंगाने आयपीएलमध्ये 122 सामन्यात 170 विकेट घेतल्या आहेत.

सूर्यकुमार आणि जसप्रीत बुमराहसह लसिथ मलिंगा (PC: Instagram)

आयपीएल (IPL) 2022 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात 2 एप्रिल, शनिवारी, राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) भिडणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा (Lasith Malinga) यांनी मुंबईच्या खेळाडूंशी गमतीशीर संवाद साधला. मुंबईने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मलिंगा मुंबई इंडियन्सचे आपले माजी खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्याशी बोलताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना