IPL 2022, PBKS vs SRH: पंजाब फलंदाजांच्या नाकात दम केलेल्या Umran Malik याला Liam Livingstone ने शिकवला धडा, 106 मीटरचा खणखणीत षटकार खेचल; पहा Video

आयपीएल 2022 चा 28 वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात संघाचा स्टार फलंदाज लियाम लिविंगस्टोन ने स्फोटक खेळी करून धावा केल्या. यादरम्यान जेव्हा त्याचा सामना पंजाबच्या फलंदाजांच्या नाकात दम केलेल्या उमरान मलिकशी तेव्हा त्याने या युवा गोलंदाजाविरुद्ध खणखणीत षटकार मारला, जो 106 मीटरच्या दूर जाऊन पडला.

लियाम लिविंगस्टोन (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs SRH: आयपीएल (IPL) 2022 चा 28 वा सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात संघाचा स्टार फलंदाज लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) पुन्हा एकदा चांगल्या लयीत दिसला आणि त्याच्या डावात चाहत्यांना जबरदस्त षटकारही पाहायला मिळाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement