IPL 2022, PBKS vs SRH Match 28: हैदराबादचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, मयंक अग्रवालच्या जागी Shikhar Dhawan कडे पंजाबची कमान; असे आहेत दोन्ही संघाचे प्लेइंग XI
IPL 2022, PBKS vs SRH Match 28: नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आयपीएल 2022 मध्ये डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पंजाब किंग्जशी सामना होणार आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी पंजाबचा नियमित कर्णधार मयंक अग्रवालच्या जागी प्रभारी कर्णधार शिखर धवन संघाचे नेतृत्व करत आहे.
IPL 2022, PBKS vs SRH Match 28: रविवारी 17 एप्रिल रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आयपीएल (IPL) 2022 मध्ये डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्जशी (Punjab Kings) सामना होणार आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी पंजाबचा नियमित कर्णधार मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) जागी प्रभारी कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व करत आहे. या मॅचसाठी मयंकच्या प्रबसिमरन सिंह संघात परतला आहे.
हैदराबाद आणि पंजाबचा प्लेइंग XI
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
PBKS
PBKS vs SRH 2022
PBKS vs SRH 2022 Live
PBKS vs SRH Live
Punjab Kings
SRH
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement