IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाब किंग्सची अडखळत सुरुवात, 48 धावांत तीन विकेट पडल्या
IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाब किंग्स संघाने अवघ्या 48 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या जगदीशा सूचितने हैदराबादचा खतरनाक फलंदाज जॉनी बेअरस्टोला पायचीत पकडले आणि अवघ्या 12 धावांवर माघारी धाडलं. सध्या लियाम लिविंगस्टोन आणि जितेश शर्मा क्रीजवर आहेत.
IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने अवघ्या 48 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) जगदीशा सूचितने हैदराबादचा खतरनाक फलंदाज जॉनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) पायचीत पकडले आणि अवघ्या 12 धावांवर माघारी धाडलं. या सामन्यात पंजाबचा प्रभारी कर्णधार शिखर धवन (8), प्रभसिमरन सिंह (14) बेअरस्टोपूर्वी पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. सध्या लियाम लिविंगस्टोन आणि जितेश शर्मा क्रीजवर आहेत.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
Live Breaking News Headlines
PBKS
PBKS vs SRH 2022
PBKS vs SRH 2022 Live
PBKS vs SRH Live
Punjab Kings
SRH
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement