IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाबला 132 धावांवर पाचवा धक्का, Shahrukh Khan बाद

IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाब किंग्जने 132 धावांवर त्यांची पाचवी विकेट गमावली. शाहरुख खान 28 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारने शाहरुखला बाद करून सामन्यातील आपली दुसरी विकेट घेतली आहे. शाहरुख ने बाद होण्यापूर्वी लियाम लिविंगस्टोनसह अर्धशतकी भागीदारीने संघाला डाव सावरला.

IPL (Pic Credit- IPL twitter)

IPL 2022, PBKS vs SRH Match 28: पंजाब किंग्जने (Punjab Kings) 132 धावांवर त्यांची पाचवी विकेट गमावली. शाहरुख खान (Shahrukh Khan) 28 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) शाहरुखला बाद करून सामन्यातील आपली दुसरी विकेट घेतली आहे. शाहरुख ने बाद होण्यापूर्वी लियाम लिविंगस्टोनसह अर्धशतकी भागीदारीने संघाला डाव सावरला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement