IPL 2022, PBKS vs RR: पंजाब किंग्सने गमावली दुसरी विकेट, युजवेंद्र चहलच्या फिरकीने उडवला Bhanuka Rajapaksa चा दांडू
IPL 2022, PBKS vs RR Match 52: भानुका राजपक्षेच्या रूपात पंजाब किंग्सने दुसरी विकेट गमावली आहे. राजस्थान रॉयल्सचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या फिरकीने राजपक्षेला क्लीन बोल्ड केले. भानुका राजपक्षे 27 धावा करून राजस्थानचा दुसरा बळी ठरला. आता जॉनी बेअरस्टो आणि मयंक अग्रवाल क्रीजवर असून पंजाबने 80 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
IPL 2022, PBKS vs RR Match 52: भानुका राजपक्षेच्या (Bhanuka Rajapaksa) रूपात पंजाब किंग्सने (Punjab Kings) दुसरी विकेट गमावली आहे. राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) फिरकीने राजपक्षेला क्लीन बोल्ड केले. भानुका राजपक्षे 27 धावा करून राजस्थानचा दुसरा बळी ठरला. आता जॉनी बेअरस्टो आणि मयंक अग्रवाल क्रीजवर असून पंजाबने 80 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement