IPL 2022, PBKS vs RR: चहलने राजस्थानला करून दिले दणक्यात पुनरागमन; पंजाब किंग्जला चौथा धक्का, जितेश शर्मा-लियाम लिविंगस्टोन क्रीजवर
IPL 2022, PBKS vs RR Match 52: युजवेंद्र चहलने आपल्या तिसऱ्या षटकांत राजस्थान रॉयल्सला सामन्यात पुनरागमन करून दिले आणि पंजाब किंग्जला दोन धक्के दिले. चहलने मयंक अग्रवालला 15 धावांवर जोस बटलरकरवी झेलबाद केले. त्यानंतर जॉनी बेअरस्टोला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. बेअरस्टो 40 चेंडूत 56 धावा करून बाद झाला.
IPL 2022, PBKS vs RR Match 52: युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आपल्या तिसऱ्या षटकांत राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) सामन्यात पुनरागमन करून दिले आणि पंजाब किंग्जला (Punjab Kings) दोन धक्के दिले. चहलने मयंक अग्रवालला 15 धावांवर जोस बटलरकरवी झेलबाद केले. त्यानंतर जॉनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. बेअरस्टो 40 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. या सामन्यातील चहलचे हे तिसरे यश आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement