IPL 2022, PBKS vs RR: जॉनी बेअरस्टोने 15 व्या पर्वाचे पहिले अर्धशतक ठोकले, पंजाब किंग्सचा स्कोर शंभरी पार
IPL 2022, PBKS vs RR Match 52: जॉनी बेअरस्टोने आयपीएलच्या 2022 हंगामातील पहिले अर्धशतक 34 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने पूर्ण केले. ब्रिटिश खेळाडूसाठी ही खेळी त्याच्यासाठी महत्त्वाची होती, कारण या मोसमात तो आतापर्यंत मधल्या फळीत धावा करण्यात संघर्ष करत होता. दरम्यान 13 ओव्हरनंतर पंजाब किंग्सचा स्कोर 2 बाद 109 धावा आहे.
IPL 2022, PBKS vs RR Match 52: जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) आयपीएलच्या (PL) 2022 हंगामातील पहिले अर्धशतक 34 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने पूर्ण केले. ब्रिटिश खेळाडूसाठी ही खेळी त्याच्यासाठी महत्त्वाची होती, कारण या मोसमात तो आतापर्यंत मधल्या फळीत धावा करण्यात संघर्ष करत होता. दरम्यान 13 ओव्हरनंतर पंजाब किंग्सचा (Punjab Kings) स्कोर 2 बाद 109 धावा आहे. बेअरस्टोच्या आयपीएल कारकिर्दीतील हे आठवे अर्धशतक ठरले आहे. बेअरस्टो 50 तर कर्णधार मयंक अग्रवाल 13 धावा करून खेळत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement