IPL 2022, PBKS vs LSG Match 42: पंजाबचे दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले, रवी बिष्णोईने उडवला शिखर धवनचा त्रिफळा
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: लखनौ सुपर जायंट्सने दिलेल्या 154 धावांच्या करताना पंजाब किंग्सचे दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. पॉवरप्लेमध्ये पंजाब किंग्जला पहिला धक्का कर्णधार मयंक अग्रवालच्या रूपात बसला, जो 17 चेंडूत 25 धावा करून बाद आहे. तर रवी बिष्णोईने शिखर धवनची संथ खेळी संपुष्टात आणली.
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) दिलेल्या 154 धावांच्या करताना पंजाब किंग्सचे (Punjab Kings) दोन्ही सलामीवीर पॅव्हिलियनमध्ये परतले आहेत. पॉवरप्लेमध्ये पंजाब किंग्जला पहिला धक्का कर्णधार मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) रूपात बसला, जो 17 चेंडूत 25 धावा करून बाद आहे. तर रवी बिष्णोईने शिखर धवनची (Shikhar Dhawan) संथ खेळी संपुष्टात आणली. धवन 15 चेंडूत 5 धावा काढून क्लीन बोल्ड झाला.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
LSG
LSG vs PBKS 2022
Lucknow Super Giants
PBKS
PBKS vs LSG 2022 Live
PBKS vs LSG Live
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
लखनौ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement