IPL 2022, PBKS vs LSG Match 42: लखनौची गाडी रुळावरून घसरली, 109 धावांत निम्मा संघ पॅव्हिलियनमध्ये परतला; पंजाबचे जोरदार कमबॅक
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: नाणेफेक गमावून पहिले फलंदाजीला आलेल्या लखनौ सुपर जायंट्सची गाडी रुळावरून घसरली आहे. संघाने 109 धावांवर पाच विकेट गमावल्या आहेत. दीपक हुडा धावबाद झाल्यानंतर क्रुणाल पांड्या आणि आयुष बडोनी यांनी खराब शॉट्स खेळून विकेट गमावल्या आहेत.
IPL 2022, PBKS vs LSG Match 42: नाणेफेक गमावून पहिले फलंदाजीला आलेल्या लखनौ सुपर जायंट्सची (Lucknow Suepr Giants) गाडी रुळावरून घसरली आहे. संघाने 109 धावांवर पाच विकेट गमावल्या आहेत. दीपक हुडा धावबाद झाल्यानंतर क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) आणि आयुष बडोनी (Ayush Badoni) यांनी खराब शॉट्स खेळून विकेट गमावल्या आहेत. कृणाल ने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 7 चेंडूत 7 धावांवर आपली विकेट गमावली. त्यानंतर बडोनी देखील अवघ्या 4 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
LSG
LSG vs PBKS 2022
Lucknow Super Giants
PBKS
PBKS vs LSG 2022 Live
PBKS vs LSG Live
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
लखनौ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement