IPL 2022, PBKS vs GT Match 16: राशिद खानच्या फिरकीत अडकवला शिखर धवन, पंजाबचा तिसरा झटका

IPL 2022, PBKS vs GT Match 16: गुजरात  टायटन्सचा स्टार फिरकीपटू राशिद खान याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून पंजाब किंग्सचा सलामीवीर शिखर धवन माघारी परतला आहे. धवनने 30 चेंडू खेळून 35 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार खेचले. अशाप्रकारे पंजाबने 11 षटकांत 90 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे.

राशिद खान (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, PBKS vs GT Match 16: गुजरात  टायटन्सचा (Gujarat Titans) स्टार फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) माघारी परतला आहे. धवनने 30 चेंडू खेळून 35 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार खेचले. अशाप्रकारे पंजाबने 11 षटकांत 90 धावसंख्येवर तिसरी विकेट गमावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement