IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबई इंडियन्सला जोरदार झटका, अर्धशतक करून ईशान किशन आऊट

नवदीप सैनीने डीप मिड-विकेटवर अप्रतिम झेल घेत किशनचा डाव संपुष्टात आणला. 13 षटकांनंतर मुंबईने तीन बाद 121 धावा केल्या आहेत. किशननंतर आता किरॉन पोलार्ड मैदानात उतरला आहे. 

ईशान किशन (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs RR Match 9: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) महागडा युवा फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) 54 धावांची शानदार खेळी करून ट्रेंट बोल्ट याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. नवदीप सैनीने डीप मिड-विकेटवर अप्रतिम झेल घेत किशनचा डाव संपुष्टात आणला. 13 षटकांनंतर मुंबईने तीन बाद 121 धावा केल्या आहेत. किशननंतर आता किरॉन पोलार्ड मैदानात उतरला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)