IPL 2022, MI vs RR Match 44: हृतिक शोकीनच्या खिशात मोठी विकेट, षटकांत सलग 4 सिक्स खेचून Jos Buttler पॅव्हिलियनमध्ये

IPL 2022, MI vs RR Match 44: हृतिक शोकीनच्या अंतिम षटकातील पहिल्या चार चेंडूंवर षटकार मारल्यानंतर शेवटच्या चेंडूवर जोस बटलर बाद झाला. त्याने 52 चेंडूत 67 धावांची झंझावाती खेळी खेळली. यापूर्वी 16व्या षटकात आलेल्या हृतिक शोकीनच्या पहिल्या तीन चेंडूत षटकारांची हॅटट्रिक करून धावांसाठी संघर्ष करणारा राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर जोस बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले.

हृतिक शोकीन (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, MI vs RR Match 44: हृतिक शोकीनच्या (Hrithik Shokeen) अंतिम षटकातील पहिल्या चार चेंडूंवर षटकार मारल्यानंतर शेवटच्या चेंडूवर जोस बटलर (Jos Buttler) बाद झाला. त्याने 52 चेंडूत 67 धावांची झंझावाती खेळी खेळली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement