IPL 2022: राजस्थानविरुद्ध Rohit Sharma याच्या विकेटवर जसप्रीत बुमराहची पत्नी Sanjana Ganesan हिची रिअक्शन व्हायरल, पहा व्हिडिओ
यादरम्यान रोहित स्वस्तात बाद झाल्यामुळे त्याची पत्नी रितिका नक्कीच निराश झाली. तथापि त्याचा मुंबई इंडियन्सचा सहकारी जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन टाळ्या वाजवताना दिसली.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) धावांची संघर्ष करत राहिला. रॉयल्सचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin ‘हिटमॅन’ला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि अवघ्या दोन धावेवर माघारी परतण्यास भाग पाडले. यादरम्यान रोहित स्वस्तात बाद झाल्यामुळे त्याची पत्नी रितिका नक्कीच निराश झाली. तथापि त्याचा मुंबई इंडियन्सचा सहकारी जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) टाळ्या वाजवताना दिसली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)