IPL 2022, MI vs RR: देर आए दुरुस्त आए! पहिल्या विजयाची चव कशी वाटली, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ‘या’ शब्दात केल्या भावना व्यक्त

IPL 2022, MI vs RR: मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 5 गडी राखून पराभव केला आणि सलग 8 सामने गमावल्यानंतर आयपीएलच्या 15 व्या हंगामात पहिला विजय नोंदवला. सामन्यानंतरच्या सादरीकरणात कर्णधार रोहित शर्माने देखील संघाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि म्हटले की, “खरी क्षमता विशेषतः चेंडूने आज बाहेर आली.” यासह मुंबईने यावर्षी 9 सामन्यानंतर आपल्या विजयाचे खाते उघडले.

मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs RR: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 5 गडी राखून पराभव केला आणि सलग 8 सामने गमावल्यानंतर आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामात पहिला विजय नोंदवला. सामन्यानंतरच्या सादरीकरणात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील संघाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि म्हटले की, “खरी क्षमता विशेषतः चेंडूने आज बाहेर आली.” यासह मुंबईने यावर्षी 9 सामन्यानंतर आपल्या विजयाचे खाते उघडले तर राजस्थानकडून गेल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement