IPL 2022: लाईव्ह सामन्यात Rohit Sharma याच्याशी गळाभेट करण्यासाठी चाहता मैदानात घुसला, पाहून Virat Kohli च्या चेहऱ्यावर हसू उमटले; पाहा व्हिडिओ
IPL 2022: पुण्यातील MCA मैदानावर बेंगलोर विरुद्धच्या लाइव्ह सामन्यावेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानात घुसला. कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांमुळे रोहित चाहत्यापासून अंतर राखताना दिसला, त्यानंतर त्याने त्याला व्हर्च्युअल मिठी मारली आणि आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीने हसऱ्या चेहऱ्याने त्याचे कौतुक केले.
IPL 2022: पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या लाइव्ह सामन्यावेळी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानात घुसला. रोहितने देखील त्याला निराश न करता आभासी मिठी मारली. कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांमुळे रोहित चाहत्यापासून अंतर राखताना दिसला, त्यानंतर त्याने त्याला व्हर्च्युअल मिठी मारली आणि आरसीबीचा (RCB) फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) हसऱ्या चेहऱ्याने त्याचे कौतुक केले.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
MI vs RCB
MI vs RCB 2022
MI vs RCB Live
Mumbai Indians
RCB
Rohit Sharma
Royal Challengers Bangalore
Virat Kohli
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
मुंबई इंडियन्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रोहित शर्मा
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement