IPL 2022, MI vs PBKS Match 23: पंजाब किंग्सची आश्वासक सुरुवात, पॉवरप्ले मध्ये केल्या बिनबाद 65 धावा; मुंबईच्या गोलंदाजांची विकेटसाठी धडपड
IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या पंजाब किंग्स संघाकडून मयंक अग्रवाल आणि शिखर धवन या सलामी जोडीने संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोंघांनी पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि सहा षटकांत बिनबाद 65 धावा केल्या आहेत.
IPL 2022, MI vs PBKS Match 23: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून मयंक अग्रवाल आणि शिखर धवन या सलामी जोडीने संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोंघांनी पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि सहा षटकांत बिनबाद 65 धावा केल्या आहेत. मयंक 21 चेंडूत 38 धावा करून खेळत आहे, तर धवनने 15 चेंडूत 18 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, मुंबईचे गोलंदाज पहिल्या विकेटसाठी संघर्षपूर्ण प्रयत्न करत आहेत.
Tags
15
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 2022
Live Breaking News Headlines
MI vs PBKS
MI vs PBKS IPL 2022 Live
MI vs PBKS Live
Mumbai Indians
PBKS vs MI 2022 Live
PBKS vs MI Live
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
पंजाब किंग्स
मयंक अग्रवाल
मुंबई इंडियन्स
शिखर धवन
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement