IPL 2022, MI vs LSG Match 37: मुंबई इंडियन्सचे दमदार पुनरागमन, लखनौचा निम्मा संघ 121 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला

IPL 2022, MI vs LSG Match 37: डावाच्या 16व्या षटकात रिले मेरेडिथने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दीपक हुडाला पकडले. मेरेडिथने स्लो चेंडू टाकला आणि हुडा यामध्ये फसला आणि योग्यरित्या खेळू शकला नाही व ब्रेविसकरवी शॉर्ट फाइन लेगवर झेलबाद झाला. हुड्डा 10 धावा करून तंबूत परतायला. या षटकांत मेरेडिथने 10 धावा खर्च केल्या.

IPL (Pic Credit- IPL twitter)

IPL 2022, MI vs LSG Match 37: डावाच्या 16व्या षटकात रिले मेरेडिथने (Riley Meredith) षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दीपक हुडाला (Deepak Hooda) पकडले. मेरेडिथने स्लो चेंडू टाकला आणि हुडा यामध्ये फसला आणि योग्यरित्या खेळू शकला नाही व ब्रेविसकरवी शॉर्ट फाइन लेगवर झेलबाद झाला. हुड्डा 10 धावा करून तंबूत परतायला. या षटकांत मेरेडिथने 10 धावा खर्च केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now