IPL 2022, MI vs KKR Match 14: कोलकाताने टॉस जिंकला; मुंबईची पलटन प्रथम फलंदाजी करणार, U19 स्टार Dewald Brevis याचे आयपीएल पदार्पण
IPL 2022, MI vs KKR: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएलच्या 14 व्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी मुंबई आणि कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वपूर्ण बदल झाले आहेत. मुंबईच्या ताफ्यात सूर्यकुमार यादव परतला आहे, तर अंडर-19 स्टार Dewald Brevis याने आयपीएल पदार्पण केले आहे.
IPL 2022, MI vs KKR: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 14 व्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी मुंबई आणि कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वपूर्ण बदल झाले आहेत.
मुंबईच्या ताफ्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) परतला आहे, तर अंडर-19 स्टार Dewald Brevis याने आयपीएल पदार्पण केले आहे. दुसरीकडे, केकेआरच्या (KKR) 11 खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याचे पुनरागमन झाले आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या रसिक दार याने केकेआरकडून पदार्पण केले आहे.
Tags
Dewald Brevis
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Live
KKR
KKR vs MI 2022
KKR vs MI 2022 Live
KKR vs MI Live
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
MI vs KKR
MI vs KKR 2022
Mumbai Indians
Mumbai Indians 2022
Pat Cummins
Rohit Sharma
Shreyas Iyer
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
डेवाल्ड ब्रेविस
पॅट कमिन्स
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स 2022
रोहित शर्मा
श्रेयस अय्यर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement