IPL 2022, MI vs KKR Match 14: टायमल मिल्सचा मुंबईला मोठा दिलासा, खतरनाक आंद्रे रसेल स्वस्तात आऊट
The latest Tweet by IPL states, 'Tymal Mills picks up his second wicket and this time it's the big one of Andre Russell. Live - ...'
IPL 2022, MI vs KKR Match 14: इंग्लंडचा धाकड गोलंदाज टायमल मिल्स (Tymal Mills) याने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा दिलासा मिळवून दिला आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) याला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. मिल्सच्या शॉर्ट-बॉलवर रसेल 5 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. रसेल मिल्सचा दुसरा बळी आहे. यापूर्वी त्याने अजिंक्य रहाणेचा देखील अडथळा दूर केला होता.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Live
IPL Auction
KKR
KKR vs MI 2022
KKR vs MI 2022 Live
KKR vs MI Live
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
MI vs KKR
MI vs KKR 2022
Mumbai Indians
Mumbai Indians 2022
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement