IPL 2022, MI vs GT: गुजरातविरुद्ध Rohit Sharma याचा धमाका, मुंबई इंडियन्ससाठी ‘हा’ अफलातून कारनामा करणारा ठरला दुसरा फलंदाज
IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला येत मोठा कारनामा केला आहे. ‘हिटमॅन’ रोहितने मुंबईला जबरदस्त सुरुवात करून दिली आणि मुंबईसाठी आणखी एक मैलाचा दगड गाठला. रोहित शर्मा मुंबई फ्रँचायझीसाठी षटकारांचे द्विशतक करणारा किरॉन पोलार्डनंतर दुसरा फलंदाज बनला आहे.
IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) नाणेफेक गमावून फलंदाजीला येत मोठा कारनामा केला आहे. ‘हिटमॅन’ रोहितने मुंबईला जबरदस्त सुरुवात करून दिली आणि चौकार-षटकारांची आतषबाजी केली. यादरम्यान रोहितने मुंबईसाठी आणखी एक मैलाचा दगड गाठला. रोहित शर्मा मुंबई फ्रँचायझीसाठी षटकारांचे द्विशतक करणारा किरॉन पोलार्डनंतर दुसरा फलंदाज बनला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement