IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्सला पहिला झटका, राशिद खानच्या फिरकीने घेतली रोहित शर्माची विकेट
IPL 2022, MI vs GT: शानदार सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. राशिद खानच्या फिरकीने मुंबईची 74 धावांची सलामी भागीदारी मोडली आणि रोहितला 43 धावांवर पॅव्हिलियनची वाट दाखवली. रोहितने आपल्या खेळीत 28 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकार व दोन षटकार मारले. रोहितनंतर आता सूर्यकुमार यादव फलंदाजीला उतरला आहे.
IPL 2022, MI vs GT: शानदार सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रूपात पहिली विकेट गमावली आहे. राशिद खानच्या (Rashid Khan) फिरकीने मुंबईची 74 धावांची सलामी भागीदारी मोडली आणि रोहितला 43 धावांवर पॅव्हिलियनची वाट दाखवली. रोहितने आपल्या खेळीत 28 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकार व दोन षटकार मारले. पंचांनी प्रथम तो नाबाद घोषित केला, परंतु गुजरात टायटन्सने रिव्ह्यूच्या मदतीने पंचाचा निर्णय फिरवला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement