IPL 2022, MI vs GT: मुरुगन अश्विनने एकाच षटकांत गुजरातच्या सलामीवीरांना दाखवली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, MI vs GT: मुरुगन अश्विनने आपल्या एकाच षटकात मुंबई इंडियन्सला दोन यश मिळवून दिले. त्याने अर्धशतक करून खेळणाऱ्या गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हिलियनमध्ये पाठवले आहे. शुभमन गिलनंतर रिद्धिमान साहा तंबूत परतला आहे. साहाने 40 चेंडूत 55 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले.
IPL 2022, MI vs GT: मुरुगन अश्विनने (Murugan Ashwin) आपल्या एकाच षटकात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दोन यश मिळवून दिले. त्याने अर्धशतक करून खेळणाऱ्या गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हिलियनमध्ये पाठवले आहे. शुभमन गिलनंतर रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) तंबूत परतला आहे. साहाने 40 चेंडूत 55 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकार मारले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement