IPL 2022, MI vs GT: रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला दिली दमदार सुरुवात, PowerPlay मध्ये ‘पलटन’ने केल्या बिनबाद 63 धावा
IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्ससाठी ही मोसमाची सर्वोत्तम सुरुवात झाली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला येत रोहित शर्मा आणि ईशान किशनच्या जोडीने पॉवरप्ले मध्ये दमदार फलंदाजी केली आहे. 6 ओव्हरमध्ये मुंबईने एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा 42 धावा तर किशन 19 धावा करून खेळत आहे.
IPL 2022, MI vs GT: मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indian) मोसमाची सर्वोत्तम सुरुवात झाली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला येत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशनच्या (Ishan Kishan) जोडीने पॉवरप्ले मध्ये दमदार फलंदाजी केली आहे. 6 ओव्हरमध्ये मुंबईने एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा 42 धावा तर किशन 19 धावा करून खेळत आहे. रोहितने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तर ईशान संथ फलंदाजी करताना दिसला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement