IPL 2022, MI vs DC Match 69: दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला, Rishabh Pant आऊट
IPL 2022, MI vs DC Match 69: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत 33 चेंडूत 39 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. रमणदीप सिंहच्या षटकात झटपट धावा काढण्याच्या प्रकरणात पंतने आपली विकेट गमावली. अशाप्रकारे पंतच्या विकेटसोबत दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने 16 षटकांत 5 गडी गमावून 125 धावा केल्या आहे.
IPL 2022, MI vs DC Match 69: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) 33 चेंडूत 39 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. रमणदीप सिंहच्या (Ramandeep Singh) षटकात झटपट धावा काढण्याच्या प्रकरणात पंतने आपली विकेट गमावली. अशाप्रकारे पंतच्या विकेटसोबत दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement