IPL 2022, MI vs CSK: चेन्नईने 5 धावांत गमावल्या तीन विकेट, चेन्नईची फलंदाजीत अडखळत सुरुवात

IPL 2022, MI vs CSK Match 59: मुंबई इंडियन्सचा संघाने गोलंदाजीने अप्रतिम सुरुवात केली आहे. डॅनियल सॅम्सनंतर पुढील ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने चेन्नई सुपर किंग्सला तिसरा धक्का दिला आणि रॉबिन उथप्पाला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. बुमराहने उथप्पाला एका धावेवर पायचीत पकडले. वानखेडे स्टेडियमवर DRS रिव्यू उपलब्ध नसल्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात गोंधळ पाहायला मिळत आहे.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs CSK Match 59: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघाने गोलंदाजीने अप्रतिम सुरुवात केली आहे. डॅनियल सॅम्सनंतर पुढील ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) तिसरा धक्का दिला आणि रॉबिन उथप्पाला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. बुमराहने उथप्पाला एका धावेवर पायचीत पकडले. वानखेडे स्टेडियमवर DRS रिव्यू उपलब्ध नसल्यामुळे चेन्नईच्या ताफ्यात गोंधळ पाहायला मिळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement