Most Ducks in IPL: मुंबई इंडियन्स कर्णधार Rohit Sharma याचा नकोसा विक्रम, आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ‘गोल्डन डक’चा पडला बळी
गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक अवांछित विक्रम नोंदवला. चेन्नईविरुद्ध खाते न उघडता बाद होणाऱ्या रोहितच्या नावे आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक ‘गोल्डन डक’ची नोंद झाली आहेत. रोहित 14 वेळा आयपीएलमध्ये शून्यावर बाद झाला असून त्याने पियुष चावलला मागे टाकून हा नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे.
IPL 2022, MI vs CSK: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्धच्या संघाच्या आयपीएल (IPL) 2022 सामन्यादरम्यान अवांछित आयपीएल रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. पहिल्याच षटकात रोहित शून्यावर पडला. यासह रोहित शर्माच्या नावावर आता आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शून्याची (Most Ducks in IPL) नोंद झाली आहेत. रोहित आयपीएलमध्ये 14 वेळा ‘गोल्डन डक’वर बाद झाला असून त्याने पियुष चावलला मागे टाकून हा नकोसा विक्रम नोंदवला आहे. चावला आयपीएलमध्ये 13 वेळा शून्यावर बाद झाला होता.
Tags
Chennai Super Kings
CSK
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
MI
MI vs CSK
MI vs CSK 2022
MI vs CSK 2022 Live
MI vs CSK Live
Mumbai Indians
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
मुंबई इंडियन्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement