IPL 2022, MI vs CSK: चेन्नईविरुद्धच्या हायवोल्टेज सामन्यापूर्वी Jasprit Bumrah घेतोय विशेष प्रशिक्षण, व्हिडिओ पाहून चेन्नईच्या फलंदाजांना फुटेल घाम
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली असून संघाने सर्व खेळलेले 6 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना केला आहे. त्यांचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो झेल घेण्यासोबत क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसत आहे.
IPL 2022, MI vs CSK: आयपीएल (IPL) 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आतापर्यंतची कामगिरी अत्यंत खराब राहिली असून संघाने सर्व खेळलेले 6 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना केला आहे. त्यांचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईचे खेळाडू जोरदार सराव करत असून टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे. यामध्ये बुमराह झेल घेण्यासोबत क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसत आहे. यादरम्यान बुमराहने अनेक ट्रिक्स वापरल्या. त्याचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement