IPL 2022 Mega Auction: आला रे! Jofra Archer वर मुंबई इंडियन्सने लावला डाव, 8 कोटीची रक्कम देऊन ‘पलटन’मध्ये केला समावेश

IPL 2022 Mega Auction: इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आता मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. पाच वेळची आयपीएल विजेता फ्रँचायझीने 8 कोटीची मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात सामील केले आहे. आर्चर सध्या दुखापतीने त्रस्त असून यावर्षी त्याच्या खेळण्यावर संभ्रम कायम आहे.

जोफ्रा आर्चर (Photo Credit: Getty)

IPL 2022 Mega Auction: इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून खेळताना दिसणार आहे. पाच वेळची आयपीएल (IPL) विजेता फ्रँचायझीने 8 कोटीची मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात सामील केले आहे. आर्चर सध्या दुखापतीने त्रस्त असून यावर्षी त्याच्या खेळण्यावर संभ्रम कायम आहे. आर्चर, ज्याने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली होती, त्याला लिलाव पूलमध्ये उशीरा प्रवेश मिळाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement