IPL 2022 Mega Auction: आक्रमक फलंदाज मनीष पांडेचा 4.6 कोटी रुपयात LSG संघात समावेश

IPL 2022 Mega Auction: लखनौ सुपर जायंट्सने आक्रमक फलंदाज मनीष पांडेला 4.6 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पांडेची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. मनीष बराच काळ SRH संघाचा भाग होता. तो भारताकडून मधल्या फळीतील मजबूत फलंदाज आहे.

मनीष पांडे (Photo Credit: PTI)

IPL 2022 Mega Auction: लखनौ सुपर जायंट्सने आक्रमक फलंदाज मनीष पांडेला (Manish Pandey) 4.6 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पांडेची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. मनीष बराच काळ SRH संघाचा भाग होता. तो भारताकडून मधल्या फळीतील मजबूत फलंदाज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement