IPL 2022, LSG vs KKR: लखनौची शानदार सुरुवात, कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर स्वस्तात आऊट

IPL 2022, LSG vs KKR: लखनौ सुपर जायंट्स संघाने केलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचं प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने 3.4 षटकांत 2 गडी गमावून 11 धावा केल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर 9 चेंडूत 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. चमीराने त्याला झेलबाद केले.

लखनऊ सुपर जायंट्स (Photo Credit: PTI)

IPL 2022, LSG vs KKR: लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने केलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचं प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 3.4 षटकांत 2 गडी गमावून 11 धावा केल्या आहेत. कोलकाताला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 9 चेंडूत 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. चमीराने त्याला झेलबाद केले. अशाप्रकारे 11 धावांवर कोलकाताने त्यांची दुसरी विकेट गमावली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement