IPL 2022, LSG vs KKR: श्रेयस अय्यरच्या बुलेट थ्रो ने लखनौला पहिला धक्का, KL Rahul रनआऊट
IPL 2022, LSG vs KKR Match 53: लखनौ सुपर जायंट्सला पहिल्याच षटकातच मोठा धक्का बसला. संघाचा कर्णधार केएल राहुल खाते न उघडताच धावबाद झाला. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने राहुलला अचूक थ्रो मारून राहुलला शून्यावर एकही बॉल न खेळता पॅव्हिलियनमध्ये पाठवले.
IPL 2022, LSG vs KKR Match 53: लखनौ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) पहिल्याच षटकातच मोठा धक्का बसला. संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) खाते न उघडताच धावबाद झाला. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) राहुलला अचूक थ्रो मारून राहुलला शून्यावर एकही बॉल न खेळता पॅव्हिलियनमध्ये पाठवले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement