IPL 2022: LSG vs KKR: लखनऊचा कर्णधार KL Rahul ची धमाल, आयपीएलमध्ये अशी कमाल करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज
केएल राहुलने लीगमध्ये आपले सातत्य कायम राखले आणि सलग 5 हंगामात 500 पेक्षा धावांचा टप्पा ओलांडत लीगमधील सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. राहुलपूर्वी फक्त आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा विदेशी फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा कारनामा करू शकला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) स्टार कर्णधार केएल राहुल (KL Rahul) हा आयपीएलच्या (IPL) इतिहासात सलग 5 हंगामात 500 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KKR
KKR vs LSG
KKR vs LSG 2022 Live
KKR vs LSG Live
KL Rahul
KL Rahul IPL 2022
kolkata Knight Riders
LSG
Lucknow Super Giants
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केएल राहुल
केएल राहुल आयपीएल 2022
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
लखनौ सुपर जायंट्स