IPL 2022, KKR vs SRH Match 61: कोलकात्याच्या निम्मा संघ 94 धावांत तंबूत, रिंकू सिंह आऊट

IPL 2022, KKR vs SRH Match 61: प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 11.3 षटकांत आपला निम्मा संघ 94 धावांवर गमावला आहे. टी नटराजनने केकेआर फलंदाज रिंकू सिंहला पायचीत पकडले. रिंकू स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आणि यासह कोलकाताचा संघ अडचणीत सापडला आहे. रिंकू बाद झाल्यावर आंद्रे रसेल मैदानात उतरला आहे.

नटराजन (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs SRH Match 61: प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 11.3 षटकांत आपला निम्मा संघ 94 धावांवर गमावला आहे. टी नटराजनने (T Natarajan) केकेआर फलंदाज रिंकू सिंहला (Rinku Singh) पायचीत पकडले. रिंकू स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आणि यासह कोलकाताचा संघ अडचणीत सापडला आहे. रिंकू बाद झाल्यावर आंद्रे रसेल मैदानात उतरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement