IPL 2022, KKR vs SRH: रसेल-बिलिंग्सची दमदार फलंदाजी, कोलकात्याचे हैदराबादपुढे 178 धावांचे आव्हान
IPL 2022, KKR vs SRH Match 61: कोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी MCA स्टेडियमवर निर्धारित 20 षटकांत 6 बाद 177 धावांपर्यंत मजल मारली. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 178 धावांचे आव्हान मिळाले आहे. केकेआरसाठी आंद्रे रसेल आणि सॅम बिलिंग्स यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली.
IPL 2022, KKR vs SRH Match 61: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) शनिवारी MCA स्टेडियमवर निर्धारित 20 षटकांत 6 बाद 177 धावांपर्यंत मजल मारली आणि सनरायझर्स हैदराबादसमोर (Sunrisers Hyderabad) विजयासाठी 178 धावांचे आव्हान ठेवले. केकेआरसाठी आंद्रे रसेल (Andre Russell) आणि सॅम बिलिंग्स (Sam Billings) यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. रसेल नाबाद 49 धावा तर बिलिंग्स 34 धावा करून परतला. दुसरीकडे हैदराबादसाठी उमरान मलिकने (Umran Malik) तीन विकेट घेत पुन्हा विरोधी संघावर हल्ला चढवला.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KKR
KKR vs SRH
KKR vs SRH 2022
KKR vs SRH 2022 Live
KKR vs SRH Live
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
SRH
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement