IPL 2022, KKR vs PBKS Match 8: पंजाब किंग्सचा डाव अडचणीत, शाहरुख खान खाते न उघडता धरली पॅव्हिलियनची वाट

टिम साउदीच्या गोलंदाजीवर शाहरुख चुकीचा फटका खेळून खाते न उघडता माघारी परतला. सतत विकेट्स गमावून पंजाब किंग्जचा संघ खूप दडपणाखाली आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी चांगली गोलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांना संधी दिली नाही.

टिम साउदी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs PBKS Match 8: सतत विकेट्स गमावून पंजाब किंग्जचा (Punjab KIngs) संघ खूप दडपणाखाली आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) खेळाडूंनी चांगली गोलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही. यादरम्यान शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या रूपात पंजाबने 92 धावसंख्येवर सहावी विकेट गमावली आहे. टिम साउदीच्या गोलंदाजीवर शाहरुख चुकीचा फटका खेळून खाते न उघडता माघारी परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)