IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाताचे दोन्ही सलामीवीर तंबूत परत, वेंकटेश अय्यर स्वस्तात बाद
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाताचा धाकड सलामीवीर वेंकटेश अय्यर 7 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. हरप्रीत ब्रारने कव्हर पॉइंटवर वेंकटेस्टचा अप्रतिम झेल घेतला. तत्पूर्वी, संघाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे 11 चेंडूत 12 धावा करून माघारी परतला. अशाप्रकारे केकेआरचे दोन्ही सलामीवीर बाद झाले आहेत.
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाताचा धाकड सलामीवीर वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) 7 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. हरप्रीत ब्रारने (Harpreet Brar) कव्हर पॉइंटवर वेंकटेस्टचा अप्रतिम झेल घेतला. तत्पूर्वी, संघाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे 11 चेंडूत 12 धावा करून माघारी परतला. अशाप्रकारे केकेआरचे दोन्ही सलामीवीर बाद झाले आहेत.
Tags
cricket
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
KKR vs PBKS
KKR vs PBKS 2022
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
कोलकाता नाईट रायडर्स
पंजाब किंग्स
वेंकटेश अय्यर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement