IPL 2022, KKR vs PBKS Match 8: श्रेयस अय्यर याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, पंजाब किंग्सला दिले पहिले फलंदाजीचे आमंत्रण
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: श्रेयस अय्यरचे कोलकाता आणि मयंक अग्रवाल याचे पंजाब किंग्स आज वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने उतरणार आहेत. आयपीएलच्या आठव्या सामन्यात केकेआर कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली आणि पंजाबला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. पंजाबच्या 11 खेळाडूंमध्ये कगिसो रबाडा याने पदार्पण केले आहे. तर केकेआरने शेल्डन जॅकसनच्या जागी शिवम मावी संघात स्थान दिले आहे.
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: श्रेयस अय्यरचे कोलकाता आणि मयंक अग्रवाल याचे पंजाब किंग्स (Punjab Kings) आज वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने उतरणार आहेत. आयपीएलच्या आठव्या सामन्यात केकेआर कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली आणि पंजाबला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. पंजाबच्या 11 खेळाडूंमध्ये कगिसो रबाडा याने पदार्पण केले आहे. तर केकेआर देखील गेल्या सामन्यातील खेळाडूंमध्ये एक बदल करून मैदानात उतरणार आहे. शेल्डन जॅकसनच्या जागी शिवम मावी संघात परतला आहे.
Tags
cricket
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Kagiso Rabada
KKR vs PBKS
KKR vs PBKS 2022
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
Mayank Agarwal
Punjab Kings
Shreyas Iyer
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
कगिसो रबाडा
कोलकाता नाईट रायडर्स
पंजाब किंग्स
मयंक अग्रवाल
श्रेयस अय्यर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement