IPL 2022, KKR vs LSG: कोलकात्याच्या निम्मा संघ तंबूत, विजयासाठी आणखी 69 धावांची गरज
IPL 2022, KKR vs LSG Match 66: कर्णधार श्रेयस अय्यर 29 चेंडूत 50 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतल्यावर सॅम बिलिंग्स देखील बाद झाला आहे. रवी बिष्णोईच्या फिरकीत अडकून बिलिंगला विकेटकीपर क्विंटन डी कॉकने स्टम्प आऊट केले. सॅम बिलिंग्स 24 चेंडूत 36 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले.
IPL 2022, KKR vs LSG Match 66: कर्णधार श्रेयस अय्यर (Shreys Iyer) 29 चेंडूत 50 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतल्यावर सॅम बिलिंग्स (Sam Billings) देखील बाद झाला आहे. रवी बिष्णोईच्या (Ravi Bishnoi) फिरकीत अडकून बिलिंगला विकेटकीपर क्विंटन डी कॉकने स्टम्प आऊट केले. कोलकाता नाईट रायडर्सने 15.4 षटकांत 5 गडी गमावून 142 धावा केल्या असून विजयासाठी त्यांना आणखी 69 धावांची गरज आहे.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
KKR
KKR vs LSG
KKR vs LSG 2022 Live
KKR vs LSG Live
kolkata Knight Riders
Live Breaking News Headlines
LSG
Lucknow Super Giants
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
लखनौ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement