IPL 2022, KKR vs LSG: कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा धक्का, नितीश राणा 42 धावा करून तंबूत परत

नितीश राणा 22 चेंडूत 42 धावांची दमदार इनिंग खेळून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. या खेळीत त्याने 9 चौकार मारले.

IPL (Pic Credit- IPL twitter)

IPL 2022, KKR vs LSG Match 66: 7.1 षटकांत कृष्णप्पा गौतमने (Krishnappa Gowtham) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) तिसरा धक्का दिला आणि नितीश राणाला (Nitisha Rana) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. 211 धावांचा पाठलाग करताना नितीश राणा 22 चेंडूत 42 धावांची दमदार इनिंग खेळून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. या खेळीत त्याने 9 चौकार मारले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif