IPL 2022: गुजरात टायटन्स संघाच्या लोगोचे अनावरण, धाकड अष्टपैलू हार्दिक पांड्या याच्या हाती आहे संघाची कमान (Watch Video)
इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी गुजरात टायटन्सने रविवारी मेटाव्हर्समध्ये त्यांच्या अगदी नवीन लोगोचे अनावरण केले. टायटन्स फ्रँचायझी CVC समुहाने तब्बल 5625 कोटी रुपयांत खरेदी केली आहे. तसेच त्यांनी स्टार भारतीय अष्टपैलू आणि स्थानिक खेळाडू हार्दिक पांड्याला लीगमधील त्यांच्या उद्घाटन हंगामात कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझी गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) रविवारी मेटाव्हर्समध्ये त्यांच्या नवीन लोगोचे अनावरण केले. गुजरात टायटन्सने मेगा-लिलावात मोहम्मद शमी, जेसन रॉय आणि लॉकी फर्ग्युसन यांसारख्या मार्की खेळाडूंसह मजबूत संघ तयार केला आहे. या संघात राहुल तेवतिया, विजय शंकर, डेविड मिलर, रिद्धिमान साहा यांचाही समावेश आहे.
Tags
Gujarat Titans
Gujarat Titans IPL 2022
Gujarat Titans IPL team logo
Gujarat Titans Logo
Gujarat Titans Logo IPL
Hardik Pandya
Indian Premier League
IPL 2022
Live Breaking News Headlines
इंडियन प्रीमियर लीग
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स आयपीएल 2022
गुजरात टायटन्स आयपीएल टीम लोगो
गुजरात टायटन्स लोगो
गुजरात टायटन्स लोगो आयपीएल
हार्दिक पांड्या IPL 2022
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement