IPL 2022, GT vs RR Qualifier 1: Sanju Samson चे अर्धशतक हुकले, राजस्थानने गमावली दुसरी विकेट
IPL 2022, GT vs RR Qualifier 1: दहाव्या षटकात आलेल्या साई किशोरला टार्गेट करण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सॅमसन अल्झारी जोसेफकरवी लाँग ऑनवर झेलबाद झाला. सॅमसनने 47 धावा केल्या. अशाप्रकारे राजस्थानला दुसरा धक्का बसला.
IPL 2022, GT vs RR Qualifier 1: संजू सॅमसन 47 धावा करून आऊट झाला आणि राजस्थान रॉयल्सने दुसरी विकेट गमावली आहे. गुजराचा फिरकीपटू आर साई किशोरच्या गोलंदाजीवर सॅमसन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 26 धावांत अल्झारी जोसेफकरवी झेलबाद झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
GT vs RR
GT vs RR IPL 2022 Qualifier 1
Gujarat Titans
Gujarat Titans vs Rajasthan Royals Qualifier 1
India Premier League 2022
Indian Premier League
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Qualifier 1
Live Breaking News Headlines
Rajasthan Royals
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल 2022 क्वालिफायर 1
इंडियन प्रीमियर लीग
इंडिया प्रीमियर लीग 2022
कोलकाता हवामान
गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स 2022 क्वालिफायर 1
राजस्थान रॉयल्स
Advertisement
संबंधित बातम्या
IND W vs SL W Head To Head Record In ODI: भारतीय महिला संघाचा तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेसोबत सामना; दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड पहा
IND W vs SL W Final, Colombo Weather Report: भारत विरुद्ध श्रीलंका महिला तिरंगी मालिका 2025 च्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट? जाणून घ्या कोलंबोचे हवामान कसे असेल
IND W vs SL W, Tri-Nation Series 2025 Final Match Live Streaming In India: तिरंगी मालिकेतील अंतिम सामना आज श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्यात खेळला जाईल, भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Advertisement
Advertisement
Advertisement