IPL 2022, GT vs RR Qualifier 1: गुजरातची तिसरी विकेट पडली, मॅथ्यू वेड 35 धावा करून पॅव्हिलियननमध्ये परतला

IPL 2022, GT vs RR Qualifier 1: 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची 85 धावांवर दुसरी विकेट पडली. शुभमन गिल पाठोपाठ मॅथ्यू वेड स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. ओबेद मॅकॉयच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात वेड 30 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. वेडने आपल्या खेळीत 6 चौकार खेचले.

IPL Trophy (Photo Credit : PTI)

IPL 2022, GT vs RR Qualifier 1: 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची 85 धावांवर दुसरी विकेट पडली. शुभमन गिल पाठोपाठ मॅथ्यू वेड स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement