IPL 2022, GT vs PBKS: लियाम लिविंगस्टोन पुन्हा बरसला, गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत ठोकले सलग दुसरे वेगवान अर्धशतक

IPL 2022, GT vs PBKS: पंजाब किंग्सचा विदेशी फलंदाज लियाम लिविंगस्टोन याची बॅट पुन्हा एकदा तळपली. गुजरात टायटन्सविरुद्ध च्या सामन्यात लिविंगस्टोनने अवघ्या 21 चेंडूत स्पर्धेत आपले दुसरे अर्धशतक ठोकले. लिविंगस्टोनचे आयपीएलमधील हे सलग दुसरे वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने चेन्नईविरुद्ध 27 चेंडूत हा पल्ला गाठला होता.

लियाम लिविंगस्टोन (Photo Credit: PTI)

IPL 2022, GT vs PBKS: पंजाब किंग्सचा (Punjab Kings) विदेशी फलंदाज लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstonw) याची बॅट पुन्हा एकदा तळपली. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात लिविंगस्टोनने अवघ्या 21 चेंडूत स्पर्धेत आपले दुसरे अर्धशतक ठोकले. लिविंगस्टोनचे आयपीएलमधील (IPL) हे सलग दुसरे वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने चेन्नईविरुद्ध 27 चेंडूत हा पल्ला गाठला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement