IPL 2022 Final, GT vs RR: राजस्थानच्या अडचणीत मोठी वाढ, Jos Buttler पॅव्हिलियनमध्ये परतला

IPL 2022 Final, GT vs RR: 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याने राजस्थानचा स्टार सलामीवीर जोस बटलरला 39 धावांवर बाद करत राजस्थानला बॅकफूटवर ढकलले. गुजरातसाठी ही मोठी ठरली असून राजस्थान संघाला 79 धावांवर चौथा धक्का बसला आहे. बटलरनंतर आता शिमरॉन हेटमायर आणि आर अश्विनवर संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदार आहे.

जोस बटलर (Photo Credit: PTI)

IPL 2022 Final, GT vs RR: 13व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याने राजस्थानचा स्टार सलामीवीर जोस बटलरला 39 धावांवर बाद करत राजस्थानला बॅकफूटवर ढकलले. गुजरातसाठी ही मोठी ठरली असून राजस्थान संघाला 79 धावांवर चौथा धक्का बसला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now