IPL 2022, DC vs SRH: हैदराबादचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; सनरायझर्सने 3 खेळाडूंना दिली पदार्पणाची संधी, दिल्लीचा Prithvi Shaw बाहेर
IPL 2022, DC vs SRH Match 50: आयपीएलचा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकला आणि दिल्ली संघाला पहिले फलंदाजीला बोलावले. या मॅचसाठी दोन्ही संघात प्रमुख बदल पाहायला मिळत आहे.
IPL 2022, DC vs SRH Match 50: आयपीएलचा (IPL) 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकला आणि दिल्ली संघाला पहिले फलंदाजीला बोलावले. या मॅचसाठी दोन्ही संघात प्रमुख बदल पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या ताफ्यात एकूण चार बदल झाले आहेत. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बाहेर बसला असून त्याच्या जागी मनदीप सिंहला संधी मिळाली आहे. तर रिपल पटेल, एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje) आणि खालील अहमद संघात परतले आहेत. तसेच हैदराबादसाठी सीन अॅबॉट, कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाल यांनी पदार्पण केले आहे.
Tags
Anrich Nortje
DC
DC IPL 2022
DC vs SRH
DC vs SRH 2022
DC vs SRH 2022 Live
DC Vs SRH Live
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Prithvi Shaw
SRH
SRH vs DC
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
एनरिच नॉर्टजे
दिल्ली कॅपिटल्स
पृथ्वी शॉ
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement