IPL 2022, DC vs SRH Match 50: David Warner याची ताबडतोड फलंदाजी, सनरायझर्स गोलंदाजांवर हल्ला चढवत ठोकले खणखणीत अर्धशतक
IPL 2022, DC vs SRH Match 50: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार सलामीवीर डेविड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबाद गोलंदाजांचा समाचार घेतला आणि यंदाचे आपले चौथे तर एकूण 54 वे अर्धशतक ठोकले. वॉर्नरने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले. या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष वॉर्नरवर आहे.
IPL 2022, DC vs SRH Match 50: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार सलामीवीर डेविड वॉर्नरने (David Warner) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) गोलंदाजांचा समाचार घेतला आणि यंदाचे आपले चौथे तर एकूण 54 वे अर्धशतक ठोकले. वॉर्नरने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले. या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष वॉर्नरवर आहे कारण दिल्लीचा अनुभवी ओपनर त्याची माजी फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादमध्ये (Sunrisers Hyderabad) होता, ज्यांनी त्याला खराब हंगामानंतर संघातून पहिले कर्णधार आणि नंतर खेळाडू म्हणून बाहेर केले.
Tags
David Warner
DC
DC IPL 2022
DC vs SRH
DC vs SRH 2022
DC vs SRH 2022 Live
DC Vs SRH Live
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
SRH
SRH vs DC
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
डेविड वॉर्नर
डेव्हिड वॉर्नर
दिल्ली कॅपिटल्स
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement